घरव्हिडिओ'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून फडणवीस आणि दानवेंमध्ये खडाजंगी

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून फडणवीस आणि दानवेंमध्ये खडाजंगी

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या सदस्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विधान परिषदेत एकच गदारोळ झाला. यावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात ऐकमेकांना भिडले. मात्र, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -