Sunday, April 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ २४ तासांत कृषीमंत्र्यांची हकालपट्टी करा, अमोल मिटकरींची मागणी

२४ तासांत कृषीमंत्र्यांची हकालपट्टी करा, अमोल मिटकरींची मागणी

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. अर्थसंकल्पानंतर शेतकरी असमाधानी असल्याचं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केला. तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.

- Advertisement -