बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज अनेकांना सुखद धक्का दिला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थित धुमधडाक्यात लग्न केलं. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच आता स्वराच्या रिसेप्शनचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.
सध्या स्वराच्या रिसेप्शनचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज अनेकांना सुखद धक्का दिला होता.
आता या जोडीने पुन्हा एकदा कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थित धुमधडाक्यात लग्न केलं.
मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अनेकजण स्वरा आणि फहादला शुभेच्छा देत आहेत.
स्वरा आणि फहादच्या लूकचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत.