Thursday, March 23, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न- दवेंद्र फडणवीस

मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न- दवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षाविरोधात पोलीस तक्रार केली आहे. अनिक्षानने अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून माझ्या कुटुंबानाही यात गोवण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

- Advertisement -