घरव्हिडिओगुगल प्ले स्टोरच्या पॉलिसीमध्ये बदल, Androidयूजर्ससाठी मोठा झटका

गुगल प्ले स्टोरच्या पॉलिसीमध्ये बदल, Androidयूजर्ससाठी मोठा झटका

Related Story

- Advertisement -

अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये असणाऱ्या थर्ड पार्टी कॉल रेकॉर्ड अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. गुगलच्या नव्या पॉलिसी अंतर्गत ही नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र गुगलने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली नाहीये.

- Advertisement -