घरव्हिडिओईडीच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करेन

ईडीच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करेन

Related Story

- Advertisement -

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे आज ईडी कार्यालयात चौकशीला जाणार आहेत. यासंदर्भात अनिल परब यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. ईडीने कशासाठी चौकशीला बोलावलं आहे याची कल्पना आपल्याला नाही, असं देखील अनिल परब म्हणाले. दोन दिवसांपूर्वी ईडीने परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं होतं.

- Advertisement -