घर व्हिडिओ विधान परिषदेत नागपूर भूखंड प्रकरणावरून अनिल परब संतापले |

विधान परिषदेत नागपूर भूखंड प्रकरणावरून अनिल परब संतापले |

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजही विधान परिषदेत नागपूर भूखंड प्रकरणावरून विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे आमदार अनिल परब सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -