घरव्हिडिओविद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर विधान परिषदेत चर्चा

विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर विधान परिषदेत चर्चा

Related Story

- Advertisement -

मुंबईतील ८वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन विद्यार्थ्यांनी शाळेतच सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेवर आज विधान परिषदेत चर्चा झाली. यावेळी भाजपाच्या उमा खापरे यांनी शाळेत विद्यार्थ्यांनी मोबाईल आणल्यास त्यावर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देत यावर तातडीने कारवाई करू, असे आश्वसन दिले.

- Advertisement -