घरव्हिडिओ२२ वर्षीय अनुज रावत ठरतोय 'बंगळुरू'चा हिरो

२२ वर्षीय अनुज रावत ठरतोय ‘बंगळुरू’चा हिरो

Related Story

- Advertisement -

आरसीबीच्या २२ वर्षीय अनुज रावतची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. कोण आहे हा अनुज रावत?, आधी कोणत्या संघात खेळायचा? कुठे राहणारा आहे? असे सवाल सध्या क्रिकेटप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. तर चला जाणून घेऊयात हा अनुज रावत आहे तरी कोण?

- Advertisement -