घरव्हिडिओठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे राम मंदिराबाबत मोठे विधान

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे राम मंदिराबाबत मोठे विधान

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राम मंदिरावरून भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, आमच्यासाठी रामलल्ला हे प्रेम आहे, तर काही लोकांसाठी रामलल्ला हा व्यवसाय आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून त्यांनी राम मंदिरासाठी मोठे आंदोलन उभारल्याचे सांगितले.

- Advertisement -