घरव्हिडिओअशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपात करणार प्रवेश | Ashok Chavan

अशोक चव्हाणांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजपात करणार प्रवेश | Ashok Chavan

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. लवकरच अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी,शिवसेना फोडल्यानंतरही भाजपासाठी अशोक चव्हाण किती महत्वाचे आहेत जाणून घेऊयात

#ashokchavan #BJP #Congress #ashokchavannews #maharahstra #politics #devendrafadnavis

- Advertisement -