घरव्हिडिओतारीख ठरली असतानाही दोन दिवस आधीच अशोक चव्हाण भाजपात

तारीख ठरली असतानाही दोन दिवस आधीच अशोक चव्हाण भाजपात

Related Story

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांचा भाजपात पक्ष प्रवेश करण्यात येणार आहे असं ठऱलं होतं मात्र अचानक आजच (13 फेब्रुवारी) अशोक चव्हाणांच्या हाती कमळ सोपवण्यात आलं. असं काय घडलं की दोन दिवस आधीच हा निर्णय घ्यावा लागला यामागचं कारणं काय जाणून घेऊयात व्हिडीओमधून…..

- Advertisement -