घरव्हिडिओरोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्या, चहाऐवजी अश्वगंधा टी

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्या, चहाऐवजी अश्वगंधा टी

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्या वाढत्या जोखमीमुळे सर्वांना स्वतःची काळजी आणि निरोगी राहणे महत्त्वाचे झाले आहे. कोरोनाविरोधी लढा देण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -