Tuesday, June 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ‘आम्हाला कोणीही अडवू शकत नाही;अविनाश जाधवांचा विरोधकांना इशारा

‘आम्हाला कोणीही अडवू शकत नाही;अविनाश जाधवांचा विरोधकांना इशारा

Related Story

- Advertisement -

उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊलं ठेवू देणार नाही असा थेट इशारा भाजपचे खासदार बृजभूषण सिहं यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलाय. दरम्यान अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण रंगत असताना आता थेट मनसे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे अयोध्येत पोहोचले आहे. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही असा इशारा अविनाश जाधव यांनी थेट अयोध्येतूनच विरोधकांना दिलाय

- Advertisement -