घरव्हिडिओबाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीची का होतेय चर्चा? कोण आहे बाबा सिद्दीकी

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीची का होतेय चर्चा? कोण आहे बाबा सिद्दीकी

Related Story

- Advertisement -

कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर सर्व सण जल्लोषात साजरे केला जात आहे. या निमित्त बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीच आयोजन केलं होतं आणि या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी होती. दरम्यान, इफ्तार पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना बाबा सिद्दीकी नेमका आहे तरी कोण असा प्रश्न पडला आहे.

- Advertisement -