घरव्हिडिओचूक लक्षात आल्यावर माफी मागितल्याबद्दल आभारी आहे - बच्चू कडू

चूक लक्षात आल्यावर माफी मागितल्याबद्दल आभारी आहे – बच्चू कडू

Related Story

- Advertisement -

प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली. अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले असून दिलगीरी व्यक्त केली होती. यावर बच्चू कडूंनी त्यांचे आभार मानले आहेत. चूक लक्षात आल्यावर माफी मागितली याबद्दल आभारी आहे. तुम्ही दोन पावलं मागे घेतली आम्ही चार पावलं मागे घेतो असे बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -