घरव्हिडिओबच्चन पांडे मधील 'सारे बोलो बेवफा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

बच्चन पांडे मधील ‘सारे बोलो बेवफा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

खिलाडी अक्षय कुमारच्या बच्चन पांडे सिनेमाची मागच्या काही दिवसापांसून चर्चा आहे. बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमारचा आगळा वेळा लूक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड उत्साही आहेत. नुकतच या सिनेमातील ‘सारे बोलो बेवफा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .

- Advertisement -