घरव्हिडिओआडनाव कडू असलं तरी गोड आहे, वाट्याला जाल तर कोथळा काढू -...

आडनाव कडू असलं तरी गोड आहे, वाट्याला जाल तर कोथळा काढू – बच्चू कडू

Related Story

- Advertisement -

आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. पवारांनी २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा दिला. तो त्यांच्यासाठी सोयीचा होता. तेव्हा कोणी काहीच बोलले नाही. गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं प्रेम केलं तर त्याचं लव्ह मॅरेज, आमचा उठाव होता. छोटे है लेकीन दिलदार है अशा शब्दात बच्चू कडू यांनी टोला लगावला आहे.

- Advertisement -