घरव्हिडिओमुंबईला जोडणाऱ्या समुद्रातल्या कनेक्टिव्हिटीचा ब्रेक

मुंबईला जोडणाऱ्या समुद्रातल्या कनेक्टिव्हिटीचा ब्रेक

Related Story

- Advertisement -

वांद्रे ते वरळी दरम्यान प्रवासाचा जलद पर्याय असणाऱ्या सी लिंकची रस्ते वाहतुक आज पुर्णपणे ठप्प झाल्याने पहायला मिळाले. सी लिंक कधी विश्रांती घेत नाही, मुंबईला पश्चिम उपनगराशी जोडणारा दुवा करोना व्हायरसविरोधात पुकारलेल्या जनता कर्फ्युच्या निमित्ताने दिवसभर थांबला होता.

- Advertisement -