घरव्हिडिओ२० लाख भारतीय युजर्सचे अकाऊंट केले बॅन

२० लाख भारतीय युजर्सचे अकाऊंट केले बॅन

Related Story

- Advertisement -

whatsapp च्या नवीन माहिती आणि नियमावली म्हणजे New IT Rules लागू झाल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २० लाख ११ हजार युजर्सपैकी २० लाख भारतीय युजर्सचे whatsapp बॅन करण्यात आले आहे. त्यामुळे whatsapp चे नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे. ते नेमके कोणते नियम आहेत. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -