घरव्हिडिओगिरीश बापट यांचे संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर - बावनकुळे

गिरीश बापट यांचे संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर – बावनकुळे

Related Story

- Advertisement -

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप खासदार दिवंगत गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काही आठवणींना उजाळा दिला. गिरीश बापट यांच्याबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले. महिन्यापूर्वी जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यावेळी पक्ष कसा चालला पाहिजे, यासाठीच त्यांची उत्सुकता पाहायला मिळाली. त्यांच्या संकल्पना पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -