Friday, March 17, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे-फडणवीस सरकारच्या बजेटवर भाई जगतापांचा आघात

शिंदे-फडणवीस सरकारच्या बजेटवर भाई जगतापांचा आघात

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अकरावा दिवस आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी आमदार भाई जगताप यांनी सभागृहात शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पाचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisement -