Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सत्तारांनी राजीनामा द्यावा, भाई जगतापांची मागणी

सत्तारांनी राजीनामा द्यावा, भाई जगतापांची मागणी

Related Story

- Advertisement -

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध केला जात आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात केली.

- Advertisement -