Monday, March 27, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये ध्वजारोहणाने केली यात्रेची सांगता

राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये ध्वजारोहणाने केली यात्रेची सांगता

Related Story

- Advertisement -

कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये ध्वजारोहण करत यात्रेची सांगता केली. गेल्या पाच महिन्यांपासून 12 राज्य तसेच 2 केंद्रशासित प्रदेशातून ‘भारत जोडो’ यात्रेने प्रवास केला मात्र आज (30 जानेवारी) या यात्रेची सांगता झाली.

- Advertisement -