घरव्हिडिओनाना पटोलेंच्या भास्कर जाधवांवरील उद्गारावर विधानसभेत पिकला हशा

नाना पटोलेंच्या भास्कर जाधवांवरील उद्गारावर विधानसभेत पिकला हशा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा सभागृहात लोककलावंतांच्या मानधनाच्या लक्षवेधीवर विरोधकांनी मानधनात वाढ करण्याची मागणी केली. यावर चर्चा सुरु असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना कोकणातील कलावंत म्हटलं आहे. यावेळी भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीमध्ये तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. दरम्यान नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला होता.

- Advertisement -