Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भास्कर जाधवांचा शेतातून शिंदे गटावर निशाणा

भास्कर जाधवांचा शेतातून शिंदे गटावर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेना आमदार भास्कर जाधव दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामात रमले आहेत. शेतीचे काम करत असताना आपल्या विरोधकांवर आणि शिंदे गटावर भास्कर जाधव यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाच्या शेतीची मालकी उद्धव ठाकरेंकडे दिली आहे. जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं. समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही

- Advertisement -