घरव्हिडिओअंगविक्षेप शब्दावरुन जाधवांनी केली फडणवीसांची कोंडी

अंगविक्षेप शब्दावरुन जाधवांनी केली फडणवीसांची कोंडी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अंगविक्षेप हा शब्द चांगलाच गाजला आहे. दरम्यान महाराष्ट्राने शब्द मागे घेतो असा वाक्यप्रयोग ऐकला आहे. परंतु अंगविक्षेप मागे घेतो हा शब्द प्रथमच ऐकला आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अंगविक्षेप मागे घेतो असे म्हटलं आहे. परंतु हा अंगविक्षेप म्हणजे काय? ते भास्कर जाधव यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जाधवांनी अंगविक्षेप शब्दावरुन कसं कोंडीत पकडले ते सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -