Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ स्नेहा वाघसमोर जय दुधाणेचं सत्य आलं समोर

स्नेहा वाघसमोर जय दुधाणेचं सत्य आलं समोर

Related Story

- Advertisement -

नुकतचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये  स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची एंट्री झाली. घरामध्ये एंट्री घेताच स्नेहाने साधला जयवर निशाणा. त्याला सुनावले खडे बोल. स्नेहा म्हणाली, “या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं..  मात्र स्नेहाच्या बोलण्याने जय दुखावलेला दिसतोय. जयला खरंच प्रश्चाताप होतोय की आता पण तो नाटक करतोय असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

- Advertisement -