घरव्हिडिओ'आम्ही कधीच मैत्रीणी होऊ शकत नाही'

‘आम्ही कधीच मैत्रीणी होऊ शकत नाही’

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या मराठी सीजन २मध्ये टॉप 6 स्पर्धकांसोबत Press Conference पार पडली. यामध्ये मीडियाने विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देखील मिळाली. यावेळी वीणाने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शीवानीचं तोंडही बघणार नसल्याचं स्पष्ट केलं.

- Advertisement -