घरव्हिडिओमहेश मांजरेकरांनी घेतली बिग बॉसच्या सदस्यांची शाळा

महेश मांजरेकरांनी घेतली बिग बॉसच्या सदस्यांची शाळा

Related Story

- Advertisement -

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये मांजरेकरांनी कॅप्टन्सी टास्क मध्ये अनफेअर खेळण्याबरून दादूस, तृप्ती, जय आणि उत्कर्ष यांची चांगलीच शाळा घेतली.तृप्ती देसाई या खूप वाईट संचालक होत्या असं देखील महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी सोनालीला देखील महेश मांजरेकरांनी खडेबोल सुनावले आहे.

- Advertisement -