घरव्हिडिओमंदिरे खुली करण्यासाठी भाजप आक्रमक

मंदिरे खुली करण्यासाठी भाजप आक्रमक

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंदिरे खुली करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. याविरोधात भाजपने राज्यभरात शंखनाद आंदोलन सुरू केले असून कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. डोंबिवलीच्या गणेश मंदिर कोळसेवाडीचे जरीमरी मंदिर आणि कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील गणपती मंदिराच्या बाहेर कार्यकर्त्यांनी शंखनाद आंदोलन केले.

- Advertisement -