घरव्हिडिओसांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी

सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी

Related Story

- Advertisement -

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अवघ्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरु आहे. सागंलीतही मराठा सेवा संघाच्यावतीने एक खासगी पूरग्रस्त निवारा केंद्र उभारण्यात आले होते. मागच्या एका आठवड्यापासून या निवारा केंद्रामार्फत पूरग्रस्तांना मदत पुरविली जात होती. मात्र आज भाजपच्या नगरसेविका गीता सुतार यांनी याठिकाणी येऊन गुंडगिरी करत मारहाण केली.

- Advertisement -