घरव्हिडिओभाजप शिवसेना खासदारांच्या विजयासाठी जोर लावणार

भाजप शिवसेना खासदारांच्या विजयासाठी जोर लावणार

Related Story

- Advertisement -

भाजप आणि शिंदे गट आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत. मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळ उडाला आहे. भाजपचं मिशन 45 नसून 48 आहे. असं विधान दानवेंनी केलंय. यासह भाजप शिवसेना खासदारांच्या विजयासाठी जोर लावणार असून रणनीती आखण्यात त्यांनी सुरुवात केलीये. भाजपचं नेमकं मिशन 48 काय आहे जाणून घेऊया

- Advertisement -