घरव्हिडिओभाजपकडून ६व्या जागेसाठी उमेदवार, फडणवीसांनी सांगितलं निवडीचं गणित

भाजपकडून ६व्या जागेसाठी उमेदवार, फडणवीसांनी सांगितलं निवडीचं गणित

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. पंरतु मतांची जुळवाजुळव करण्याचे गणित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तर ११ मतांचा प्रश्न सुटल्याचा दावा धनंजय महाडिक यांनी केला आहे.

- Advertisement -