घरगणेशोत्सव २०१८पालिकेची दादर चौपाटीवर विसर्जनाची जय्यत तयारी!

पालिकेची दादर चौपाटीवर विसर्जनाची जय्यत तयारी!

Subscribe

गणपती विसर्जनावेळी पावित्र्य आणि मांगल्य जपण्यासाठी मुबंई महापालिका, अग्निशमन दल आणि पोलीसांनी चौपाटीवर विशेष काळजी घेतली आहे. शांततेनं आणि शिस्तबद्ध विसर्जन करण्यासाठी महापालिकेने समुद्रातील माशांच्या उपद्रवापासून सावधान करणारे फलक लावले आहेत. याचवेळी भरतीच्या वेळी पाण्यात बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करताना कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये. यासाठी लाईफ गार्ड बोटींसह तैनात केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -