घरव्हिडिओएक दिवस महिलांसाठी, हा महिलेचा अपमान | जागतिक महिला दिन

एक दिवस महिलांसाठी, हा महिलेचा अपमान | जागतिक महिला दिन

Related Story

- Advertisement -

८ मार्च रोजी जागितिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक महिला दिनाच्या दिवशी विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कराने सन्मानित करण्यात येत. परंतु, हा एकच दिवस महिलेचा गौरव करण्यासाठी असतो का? मुंबईसारख्या महानगरातून प्रवास करताना किंवा वावरतांना महिलांना कोणत्या अडचणी येतात? कोणत्या अशा समस्या आहेत की ज्यामुळे महिलांना रस्त्यातून जाताना, ट्रेनमध्ये प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. या विषयी जाणून घेऊया महानगरातील महिलांकडूनच…

- Advertisement -