घरव्हिडिओनारायण राणेंच्या अटकेचे सेलिब्रेशन

नारायण राणेंच्या अटकेचे सेलिब्रेशन

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यांना अटक झाल्यामुळे पनवेलमध्ये फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आले. याशिवाय कोंबडी चोर हे फलक वापरून नारायण राणेंचा जाहीर निषेध करण्यात आला.

- Advertisement -