घरव्हिडिओमानसी नाईकचा चंद्रमुखी सिनेमाविषयी मोठा खुलासा

मानसी नाईकचा चंद्रमुखी सिनेमाविषयी मोठा खुलासा

Related Story

- Advertisement -

चंद्रमुखी सिनेमातील ढोलकीच्या तालावर ठुमके देणारी चंद्रा कोण असा प्रश्न पडला होता आणि अनेक अंदाजानंतर अमृता खानविलकरचा चेहरा प्रेक्षकांसमोर आला परंतु त्यातच एका मुलाखतीदरम्यान मानसी नाईकने चंद्रमुखी या भूमिकेविषयी मत मांडलं त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. नक्की ती काय म्हणते आहे आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून जाणून घेऊया .

- Advertisement -