घर व्हिडिओ लोक कुठेही जात नाहीत, त्यांना शिवसेना हवीय- चंद्रकांत खैरे

लोक कुठेही जात नाहीत, त्यांना शिवसेना हवीय- चंद्रकांत खैरे

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना सोडून लोक कुठेही जाणार नाहीत, असं म्हटलंय. तसचं यावेळी त्यांनी राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे.

- Advertisement -