घरव्हिडिओधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती

Related Story

- Advertisement -

स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. पराक्रमी, बुद्धीचातुर्य, कवीमनाचे असे हे राजे धर्मवीर म्हणून ओळखले जातात. शिवरायांच्या छत्रछायेखाली वाढलेले, शिकलेले संभाजी महाराज अतिशय शूरवीर होते. राजमाता जिजाऊंची शिकवण आणि शिवरायांची प्रेरणा घेत त्यांची स्वराज्याचा भगवा अखेरपर्यंत फडकवत ठेवला.

- Advertisement -