घर व्हिडिओ स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज एक अपराजित योद्धा

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज एक अपराजित योद्धा

Related Story

- Advertisement -

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म तिथीनुसार, ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वादशीला झाला. त्यानुसार, यंदा 1 जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. शिवरायांप्रमाणे दैदिप्यमान, रणभूमीवर पराक्रम गाजवणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा दिवस.

 

- Advertisement -

 

- Advertisement -