घरव्हिडिओबालदिन विशेष | मुलांनीच राबवला मुलांसाठी एक खास उपक्रम

बालदिन विशेष | मुलांनीच राबवला मुलांसाठी एक खास उपक्रम

Related Story

- Advertisement -

बालदिनाचे औचित्य साधत खार पश्चिम येथील श्री मुंबादेवी विद्यामंदिर ICSE शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल ५०० किलोंची रद्दी जमवली आणि ती विकून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खारीचा वाटा उचचला आहे. जाणून घ्या त्यांच्या या उपक्रमाविषयी…

- Advertisement -