घरव्हिडिओचित्रा वाघ यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना इशारा

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना इशारा

Related Story

- Advertisement -

रघुनाथ कुचिक बलात्कारप्रकरणी पीडितेने अचानक यू-टर्न घेतल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर तिने गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघवर केलेल्या आरोपावर प्रश्न विचारला असता चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना थेट इशाला दिला आहे.

- Advertisement -