घरव्हिडिओपोलीस ठाण्यात आरोपीच्या आत्महत्येमुळे रोहामध्ये खळबळ

पोलीस ठाण्यात आरोपीच्या आत्महत्येमुळे रोहामध्ये खळबळ

Related Story

- Advertisement -

रोहा तालुक्यातील शेणवई, आदिवासी वाडी येथील आरोपी रवी वाघमारे याने ९ एप्रिलला पत्नीचा खुन केला होता. आरोपीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. रोहा पोलीस ठाण्याती कोठडीत असताना आरोपीने आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी रोहात दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार आहे.

- Advertisement -