Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाणेकरांचा एकनाथ शिंदेंवरील विश्वास उडणार

ठाणेकरांचा एकनाथ शिंदेंवरील विश्वास उडणार

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी एक फोटो Whatsapp स्टेट्स म्हणून ठेवला होता. त्या फोटोत त्यांनी म्हटले होते की, ठाण्यातील कोविड रुग्णांची पहाणी करण्यात आली. मात्र, त्या फोटोमध्ये १५ दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांचाही समावेश होता. यावरुन महापौर म्हस्के यांनी कोणत्याही रुग्णालयाची पाहाणी केली होती. तर त्यांनी जुना फोटो स्टेट्सला ठेवला होता. यावरुन महापौर म्हस्के खोटारडे असून ते ठाणेकरांना गंडवतायत हे सिद्ध होते, असा घणाघात मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -