Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ परळीत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड

परळीत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड

Related Story

- Advertisement -

एकीकडे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत असताना दुसरीकडे नागरिकांनाच कोरोनाची भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. बरेच नागरिक कोरोनाचे नियम धाब्यावर लावून खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत.

- Advertisement -