घरव्हिडिओशिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी?

शिवसेना-भाजपमधील कडव्या संघर्षाची नांदी?

Related Story

- Advertisement -

राम मंदिराच्या जमीन खरेदीदरम्यान भ्रष्टाचार करण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात करण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली. दरम्यान शिवसेना कार्यकर्तेही त्यांच्यासमोर आले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

- Advertisement -