Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठा आरक्षणासाठी आपण दिल्लीला जाऊ,मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

मराठा आरक्षणासाठी आपण दिल्लीला जाऊ,मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Related Story

- Advertisement -

मराठा समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सरकारची भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, मराठा आरक्षण ही आपली जबाबदारी असून त्यासाठी आपण दिल्लीला जाऊ आणि केंद्राची मदत घेऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -