Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री खळखळून हसले

बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री खळखळून हसले

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कौतुक केलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना कोपरखळी मारली आहे. तुम्ही मुख्यमंत्री झालात पण आमची संधी घालवली अशी मिश्कील टिप्पणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

- Advertisement -