घरव्हिडिओPMC बँक खातेदारांना न्याय द्या - काँग्रेस

PMC बँक खातेदारांना न्याय द्या – काँग्रेस

Related Story

- Advertisement -

पीएमसी बँकेतील खातेदारांच्या पैशांचे रक्षण करण्यासाठी बँकेला अनुदान द्यावे किंवा ही बँक इतर बँकेत विलीन करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. खातेदारांना तात्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली.

- Advertisement -